आधी या शब्दाचा अर्थ शोधायला हवा.देवानी असा संगितला आहे की उपास केल्यानी मी खुश होइल? मला तरी असा नहीं वाटत. मग आपण का करतो उपास ?पोटाला जरा आराम मिळतो असा उत्तर बर्याचदा एइकायला मिलता.
साबूदाणा उपासला चालतो असा कोण ठरावार्ता?ठराविक पदार्थ चालतात अणि ठराविक नहीं चालत असा कोण ठरवता?खरच पोटाला तसा आराम मिलतो ?हे उपासाचे पदार्थ पित्त निर्माण करतात, पुढे त्याचा त्रास आपल्यालाच होतो
हे सगळा माहित असून ही आपण उपास करतो... कशासाठी ?अणि जे उपास करत नाहीत त्यांचा आयुष्यात चांगला काहीच होत नाही ?
मग का?चला तर थोडा या वर विचार करू यात.....
No comments:
Post a Comment